अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक?संजय दत्तची प्रतिक्रिया

Anuradha Vipat

निवडणूकीच्या रिंगणात

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

चर्चांना पूर्णविराम

यावर स्वत: संजय दत्तने प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पोस्ट शेअर

नुकताच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

असं पोस्टमध्ये

मी राजकारणात प्रवेश करत नाही. जर मला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर मी त्याबाबत नक्की घोषणा करेन. असं पोस्टमध्ये संजय दत्तने म्हटल आहे

सोशल मीडिया अकाऊंट

तसेच माझ्याविषयी ज्या चर्चा सुरु आहेत कृपया त्यावर विश्वास ठेवू नका' या आशयाची पोस्ट संजय दत्तने सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार

संजय दत्त लवकरच बाप आणि वेलकम टू द जंगल या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 

घटस्फोटाच्या चर्चांवर रोहनप्रीतने सोडल मौन