अभिनेता शिव ठाकरे करतोय 'या' अभिनेत्रीला डेट

Anuradha Vipat

अभिनेता शिव ठाकरे

अभिनेता शिव ठाकरे याला आज कोणत्याचं ओळखीची गरज नाही

Actor Shiv Thackeray

चर्चेत

आता देखील शिव ठाकरे खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Actor Shiv Thackeray

रिलेशनशिपची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे आणि डेजी शाह यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे.

Actor Shiv Thackeray

मौन

रंगलेल्या या चर्चांवर आणि लग्नाच्या चर्चांवर डेजीने मौन सोडलं आहे.

Actor Shiv Thackeray

लग्नाच्या चर्चां

एका मुलाखतीत डेजी म्हणाली, ‘आतापर्यंत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या. पण आता लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. शिव आणि माझ्यामध्ये काहीही नाही.

Actor Shiv Thackeray

इंडस्ट्रीमध्ये...

पुढे डेजी म्हणाली, ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. एक वेळ अशी होती जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होती आणि मला काहीही माहिती नव्हतं.

Actor Shiv Thackeray

घट्ट नातं

शिव याच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘आमच्या दोघांमध्ये फार घट्ट नातं आहे.

Actor Shiv Thackeray

मलायका अगोदर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता अर्जुन कपूर