अभिनेत्री अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे विचित्र डोहाळे

Anuradha Vipat

अभिनेत्री अदिती सारंगधर

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती सारंगधर

Actress Aditi Sarangdhar

खुलासा

अभिनेत्री अदिती सारंगधरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला बिअरचे डोहाळे लागले होते या बद्दल खुलासा केला आहे

Actress Aditi Sarangdhar

डोहाळे

अदिती सारंगधर म्हणाली, “गरोदर असताना सुरुवातीला मी खूप उत्साही होते. मला बिअरचे डोहाळे लागले होते.

Actress Aditi Sarangdhar

सॅलेड आणि बिअर

पुढे अदिती सारंगधर म्हणाली, मी गरोदरपणात बिअर प्यायचे. मी या काळात भारतीय पदार्थ खाल्ले नाहीत. मी सॅलेड आणि बिअर एवढंच प्यायचे

Actress Aditi Sarangdhar

राग

मी डॉक्टरांना विचारलं, काय करू? बिअर नाही प्यायले तर मला कसं तरी व्हायचं. मला राग यायचा. मग त्या (डॉक्टर) म्हणाल्या, दोन-दोन घोट प्या. मग मी नऊ महिने बिअर दोन-दोन, तीन-तीन घोट प्यायचेस असंही पुढे आदितीने स्पष्ट केलं

Actress Aditi Sarangdhar

नाटक

सध्या आदितीचं रंगभूमीवर ‘मास्टर माईंड’ नावाचं नाटक जोरदार सुरू आहे. 

Actress Aditi Sarangdhar

प्रेक्षकांच्या भेटीस

याशिवाय अदितीचा ‘बाई गं’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

लग्न न करण्याबद्दल छाया कदम यांनी केलं भाष्य