अभिनेत्री अमृता सिंह दिलं सैफपासून विभक्त होण्याच्या प्रश्नावर सष्टीकरण

Anuradha Vipat

अभिनेत्री अमृता सिंह

अभिनेता सैफ अली खानला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री अमृता सिंहनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला

Actress Amrita Singh

घटस्फोट

लग्नाच्या 12 वर्षांनंतर सैफ आणि अमृताने एकमेकांना घटस्फोट दिला.

Actress Amrita Singh

विभक्त

घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर अमृताने एका मुलाखतीत सैफपासून विभक्त होण्याच्या प्रश्नावर सष्टीकरण दिलं होतं

Actress Amrita Singh

स्पष्टीकरण

सैफपासून विभक्त होण्याच्या प्रश्नावर अमृताने सांगितलं होतं की हे तिचं वैयक्तिक प्रकरण आहे. त्याबद्दल कोणालाच काही स्पष्टीकरण द्यायची तिला गरज नाही.

खूप काही

अमृता म्हणाली होती, "इतकं काही झालं होतं. मीडियामध्ये आधीच खूप काही म्हटलं गेलं होतं. त्यावर मी काय बोलणार?

नकारात्मक भावना

माझ्या मुलांच्या मनात त्यांच्या पालकांविषयी कोणती नकारात्मक भावना असू नये, असं मला वाटत होतं असंही त्यावेळी अमृता म्हणाली होती

लग्न

1991 मध्ये सैफ आणि अमृताने लग्न केलं होतं

सानिया मिर्झानं केलं नव्या प्रेमाबद्दल वक्तव्य