अभिनेत्रीच्या हॉटनेसमुळं सोशल मीडियाचं वाढलं तापमान; फ्लोरल ड्रेसमध्ये 'या' अभिनेत्रीचा जलवा

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अनुष्का सेन टीव्हीच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने लोकांना वेड लावले आहे.

Actress Anushka Sen

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या नवीन आकर्षक लूकमधील फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Actress Anushka Sen

ताज्या फोटोंमध्ये अनुष्काने मॅक्सी लूकचा ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Anushka Sen

अभिनेत्रीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून अवघे काही तास झालेत आणि आतापर्यंत 2 लाखांहून अधिक युजर्सनी तिला लाईक केलंय.

Actress Anushka Sen

या स्टायलिश आउटफिटमध्ये अनुष्का सेन खूपच हॉट दिसत आहे.

Actress Anushka Sen

फोटोंमधील अनुष्काची स्टायलिश अदा पाहून चाहत्यांचे हृदय धडधडू लागले आहे.

Actress Anushka Sen

जेव्हा-जेव्हा अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो शेअर करते, तेव्हा तिचे फोटो प्रचंड व्हायरल होतात.

Actress Anushka Sen Photo | esakal