अवनीतचे 'हे' चित्रपट माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अवनीत कौर सध्या चर्चेत आलेली आहे

अवनीतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

चिंदियाखाना, मर्दाणी २, करीब करीब सिंगल यासह

दोस्त, ब्रूनी, एकता, टिकू वेड्स शेरु यामध्ये तिने काम केलं

अवनीतने अनेक हिंदी मालिकादेखील गाजवलेल्या आहेत

अवनीतबद्दल चाहते सोशल मीडियात चर्चा करत आहेत

अवनीत सध्या कुठल्या प्रोजेक्टवर काम करतेय, याची चाहत्यांना उत्सुकता आहे

अवनीतने मात्र याबाबत काहीही खुलासा केलेला नाही