कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजलेले कलाकारांचे भन्नाट लुक्स

सकाळ डिजिटल टीम

फ्रान्समध्ये पार पडणारा जागतिक दर्जाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल थाटात सुरु झालाय. इथे दाखवल्या जाणाऱ्या फिल्म्स आणि डॉक्युमेंट्रीसोबत कलाकारांचे लूक सुद्धा चर्चेत राहतात. पाहूया कान्स सिनेमातील सेलिब्रेटीजचे गाजलेले लुक्स

Cannes Film Festival Hit Look

1991 साली सुप्रसिद्ध पॉप सिंगर मॅडोनाने 'बेड विथ मॅडोना' नावाचा आऊटफिट घातला होता. अंडरवेअर अज आउटवेअर थीमचा तिने घातलेला ड्रेस लाँजरी इन्स्पायर ड्रेस सगळ्यांना आवडला.

Cannes Film Festival Hit Look

2002 मध्ये बेला हदीदने घातलेला ब्लॅक गाऊन खूप गाजला.

Cannes Film Festival Hit Look

1995 साली पामेला अँडरसनने लेदर कॉर्सेट आणि ऑपेरा ग्लोव्ह्ज घालत तिने हजेरी लावली होती. तिचा हा लूक खूप गाजला.

Cannes Film Festival Hit Look

इंग्लिश मॉडेल आणि मीडिया पर्सनॅलिटी नाओमी कॅम्पबेलने घातलेला सिल्व्हर गाऊन खूप गाजला होता.

Cannes Film Festival Hit Look

जेनिफर लॉरेंसने 2023मध्ये डियोर गाऊन आणि साधे फ्लिप फ्लॉप्स घालून हजेरी लावली. तिचा हा लूक चर्चेत राहिला.

Cannes Film Festival Hit Look

अँजेलिना जॉलीने मॅक्स अरझिया ब्रॅण्डच्या हिरव्या रंगाच्या गाऊनमधे हजेरी लावली होती. यावेळी ती प्रेग्नेंट होती आणि तिचा लूक सगळ्यांना पसंत पडला होता.

Cannes Film Festival Hit Look

सगळ्यांची लाडकी प्रिन्सेस डायनाने लावलेला ऑफ शोल्डर गाऊन आणि त्याच रंगाची ओढणी हा लूक सगळ्यांना आवडला. तिचा हा लूक आजही तिच्या गाजलेल्या लुकपैकी एक आहे.

Cannes Film Festival Hit Look

2017 साली ऐश्वर्या राय बच्चनने घातलेला रेड गाऊन लूक सगळ्यांना खूप आवडला.

Cannes Film Festival Hit Look

दीपिका पदुकोण लुई विटोनचा घातलेला रेड रंगाच्या गाऊनमध्ये ती मनमोहक दिसत होती.

Cannes Film Festival Hit Look