आई तुझी सून मिळाली..! Bhagyashree Limaye चा मनमोहक अंदाज

Devendra Jadhav

सध्या यु ट्यूब वरील अनेक व्हिडिओ मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये

Bhagyashree Limaye age | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्री मराठी मालिकांमधून लोकप्रिय झाली असली तरीही सध्या ती हिंदी आणि मराठी प्रेक्षकांमध्ये तिच्या व्हिडिओजच्या माध्यमातून लोकप्रिय आहे

Bhagyashree Limaye education | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीची भाडीपा वरील कांदेपोहे हि वेबसिरीज लोकप्रिय आहे

Bhagyashree Limaye affair | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीच्या अभिनयाचे असंख्य फॅन्स आहेत. भाग्यश्री सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते.

Bhagyashree Limaye breakup | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीच्या मनमोहक अदांचे लाखो फॅन्स दिवाने आहेत

Bhagyashree Limaye love story | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीने घाडगे अँड सून या तिच्या पहिल्याच मालिकेतून मराठी मालिका विश्वात शानदार पदार्पण केलं

Bhagyashree Limaye webseries | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीने काहीच दिवसांपूर्वी बॉस माझी लाडाची मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं

Bhagyashree Limaye kandepohe | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीच्या नवीन मालिकेची आणि तिच्या कॉमेडी व्हिडिओजची फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात

Bhagyashree Limaye family | Instagram/ @bhagyashreelimaye