भूमी पेडणेकरनं घेतलं गुवाहाटीच्या कामाख्या देवीचं दर्शन

Devendra Jadhav

भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

bhumi pednekar | Instagram

भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकरला आपण आजवर अनेक सिनेमे, वेबसिरीजमधून पाहिलंय

bhumi pednekar | Instagram

सक्रीय

भूमी पेडणेकर सोशल मीडियावर सक्रीय असते

bhumi pednekar | Instagram

कामाख्या देवी

भूमी पेडणेकर नुकतीच गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला गेली आहे

bhumi pednekar | Instagram

समीक्षा

भूमी पेडणेकरची बहिण समीक्षा सुद्धा तिच्यासोबत होती

bhumi pednekar | Instagram

लाईक्स

भूमी - समीक्षाच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

bhumi pednekar | Instagram

भक्षक

भूमी पेडणेकर लवकरच भक्षक सिनेमातून भेटीला येणार आहे

bhumi pednekar | Instagram

श्रेया बुगडेचं नवीन व्यवसायात पदार्पण

shreya bugde | Instagram