अभिनेत्री दलजीत कौरची 'ती' पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे.

Actress Daljit Kaur

लग्नामुळे चर्चेत

दलजीत कौर ही तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Actress Daljit Kaur

वादळ

दलजीत कौरच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळत आहे

Actress Daljit Kaur

पोस्ट शेअर

दलजीत कौरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

Actress Daljit Kaur

हिलिंग

दलजीत कौरने पोस्टमध्ये म्हटले की, हिलिंग सुरू आहे. काही गोष्टी समजण्यास वेळ लागत आहे

Actress Daljit Kaur

पोस्टमध्ये...

जे पण लोक मला मेसेज करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छित आहे की, मला या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी वेळ लागेल असंही दलजीत कौरने पोस्टमध्ये म्हटले आहे

Actress Daljit Kaur

आभार

तसेच या काळात जे लोक माझ्यासोबत उभे राहिले त्यांचे मी आभार मानते असंही दलजीत कौरने पोस्टमध्ये म्हटले आहे

Actress Daljit Kaur

घटस्फोट आणि आई - वडिलांबद्दल ईशा देओलने सोडलं मौन म्हणाली...