दीपिकाच्या यशाचं रहस्य माहितंय का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दल सध्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे

दीपिका एक आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री आहे

कामामध्ये सातत्य ठेवणं, वेळा पाळणं आणि शरीर निरोगी ठेवणं, हे तिला आवडतं

हेच तिच्या यशाचं रहस्य आहे. विशेष म्हणजे भूमिकांना न्याय देण्याची तिची कला अनोखीच आहे

दीपिकाने अनेक गाजलेल्या भूमिका साकारल्यामुळे तिचे कोट्यवधी चाहते आहेत

दीपिकाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना कुतूहल आहे

तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या पीकू चित्रपटातील भूमिका खुपच गाजली

बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत दीपिका झळकली आहे