अभिनेत्री दिशा पटानी करतेय 'या' अभिनेत्याला डेट

Anuradha Vipat

चर्चांना उधाण

अभिनेत्री दिशा पटानी प्रभासला डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Actress Disha Patani

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर दिशाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Actress Disha Patani

व्हिडीओमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिशाने आपल्या एका हातावर ‘पीडी’ या अक्षरांचा टॅटू काढल्याचे पाहायला मिळत आहे.

Actress Disha Patani

टॅटू

दिशाने तिच्या हातावर पीडी या दोन अक्षरांचा टॅटू काढला आहे.

Actress Disha Patani

पीडी म्हणजे

अनेकांनी पीडी म्हणजे प्रभास, असे म्हटले आहे

Actress Disha Patani

नुकतीच...

दिशा पटानी नुकतीच कल्की २८९८ एडी या चित्रपटात दिसली आहे.

Actress Disha Patani

नवीन विक्रम

बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करीत या चित्रपटाने नवीन विक्रम केले आहेत.

शिवानी रांगोळेची खऱ्या आयुष्यातील सासूबाईंसाठी खास पोस्ट