दिव्या सध्या काय करतेय?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री दिव्या अग्रवालचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

दिव्याचे सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स आहेत

दिव्या अग्रवालने अनेक वेब सीरिजच्या माध्यमातून रसिकांना भूरळ घातली आहे

यामध्ये लॉक अप, पंच मारो, रागिनी एमएमएस रिटर्न यासह

कार्टेल, अभय, फुह से फंतासी या वेब सीरिज केल्या आहेत

यासह दिव्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे

दिव्या सध्या काय करतेय, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत

दिव्याने मात्र तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल काहीही सांगितलेलं नाही