अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

Anuradha Vipat

अभिनेत्री ईशा मालवीया

अभिनेत्री ईशा मालवीया ही बिग बॉसमध्ये दिसली होती

अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

 बिग बॉस

ईशा मालवीयचा बॉयफ्रेंड समर्थ हा तिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसमध्ये पोहचला होता.

अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

ब्रेकअप

ईशा मालवीय आणि समर्थ यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले.

अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

खुलासा

आता अनेक गोष्टींचा पश्चाताप होताना ईशा मालवीयला होतं आहे. याबद्दलच ईशा मालवीय हिने खुलासा केला आहे

अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

पश्चाताप

ईशा मालवीय म्हणाली की, मी खूप जास्त स्वार्थी लोकांना भेटले आणि त्यांच्यासोबत मैत्री केली, आता मला त्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे.

अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

माझा वापर

पुढे ईशा मालवीय म्हणाली की, त्या लोकांनी फक्त आणि फक्त माझा वापर केला. मी ज्या लोकांसोबत मैत्री केली त्यांनी माझा वापर केला.

अभिनेत्री ईशा मालवीयाला होत आहे 'या' गोष्टीचा पश्चाताप

मैत्री

कोणीच माझी इज्जत ठेवली नाही. समर्थ आणि अभिषेक तर माझे एक्स आहेत. बाकी सर्वांसोबत मी तर मनापासून मैत्री केली होती असंही पुढे ईशा मालवीय म्हणाली

श्वेता तिवारीने केली बिग बॉसच्या निर्मात्यांची पोलखोल