Anuradha Vipat
ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू अर्थात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची स्वप्नपूर्ती झाली आहे.
ज्ञानदाने ठाण्यात नवं घर घेतलं आहे
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ठाण्यातील नव्या घरात आपल्या आई-वडिलांबरोबर गृहप्रवेश केला.
मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत तिने नव्या घरात कलश पूजन केलं आहे
आता लवकरच तिचा ‘मुंबई लोकल’ नावाचा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘मुंबई लोकल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असते