Anuradha Vipat
प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री इशिता राज चर्चेत आली आहे.
एका मुलाखतीत इशितानं हार्दिकबद्दल वक्तव्य केलं होतं.
हार्दिक फक्त आवडता क्रिकेटपटू नव्हे तर मी त्याच्या प्रेमात आहे असं तिनं म्हटल होतं
माझ्या आवडत्या क्रिकेटपैकी हार्दिक एक आहे. हार्दिक माझा क्रश आहे, मला तो खूप आवडतो असंही ती म्हणाली होती
इशितानं अनेक सिनेमांत काम केलं आहे.
हार्दिक पांड्याच्या घटस्फोटानंतर आता या चर्चांणा उधाण आलं आहे.
इशिता सोशल मिडीयावर सक्रिय असते