अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने केला दयाबेनच्या भूमिकेविषयी मोठा खुलासा

Anuradha Vipat

दयाबेन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सर्वांत लोकप्रिया भूमिका म्हणजे दयाबेन. 

Actress Jennifer Mistry

दिशा वकानी

अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती.

Actress Jennifer Mistry

खुलासा

आता अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने दयाबेनच्या भूमिकेविषयी मोठा खुलासा केला आहे

Actress Jennifer Mistry

भूमिकेसाठी

‘तारक मेहता..’चे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी गेल्या तीन वर्षांपासून एका मुलीचं ऑडिशन घेत असल्याचं जेनिफरने सांगितलं आहे.

Actress Jennifer Mistry

ऑडिशन

या व्हायरल व्हिडीओमध्ये जेनिफर म्हणते, “ती 100 टक्के दया आहे. एका बिचाऱ्या मुलीचा ते तीन वर्षांपासून ऑडिशन घेत आहेत. 

Actress Jennifer Mistry

दयाबेनच्या शोधात

या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी विविध मुलाखतींमध्ये सांगितलं की ते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत.

Actress Jennifer Mistry

अभिनेता सुबोध भावेने पुण्यात मतदान केल्यावर दिली प्रतिक्रिया