Madhuri Pawar
esakal

जन्नत! माधुरीनं अनुभवलं निसर्गाचं अस्सल सौंदर्य

Amit Ujagare (अमित उजागरे)

Madhuri Pawar

माधुरी पवारनं आऊटिंगचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Madhuri Pawar
Madhuri Pawar

या फोटोंना तिनं 'जन्नत' असं कॅप्शन दिलंय.

Madhuri Pawar
Madhuri Pawar

या कॅप्शनला साजेसेच तीचे फोटो आहेत.

Madhuri Pawar
Madhuri Pawar

माधुरी पवार ही मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Pawar

'रान बाजार' या प्लॅनेट मराठीवरील वेब सीरिजमध्ये तीनं दमदार भूमिका साकारली होती.

Madhuri Pawar

अभिनयाबरोबरच उत्कृष्ट क्लासिकल डान्सर अशीही तिची ओळख आहे.

Madhuri Pawar

माधुरीनं प्रत्येकवेळी हटके भूमिकांमधून स्वतःला कलाकार म्हणून सिद्ध केलं आहे.

Madhuri Pawar

'लाडकी बहीण'चा घरुनच 'अ‍ॅप'द्वारे भरा फॉर्म

Ladki Bahin Yojna
येथे क्लिक करा...