माहिरा अचानक का आली चर्चेत?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री माहिरा शर्माची सध्या सोशल मीडियात चर्चा आहे

माहिराचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

माहिराच्या आगामी प्रोजेक्टमुळे ती चर्चेत आलेली आहे

माहिराने बिग बॉस १३मध्ये सहभाग घेतला होता

त्यामुळे देशभर तिचे चाहते आहेत. त्यानंतर तिने अनेक म्युझिक व्हीडिओमध्ये काम केलं

माहिराचे इन्स्टाग्रामवर सहा मिलियन फॉलोअर्स आहेत

माहिराच्या आगमी प्रोजेक्टबद्दल अधिकृतरित्या काहीही पुढे आलेलं नाही

चाहत्यांसाठी माहिरा कायम सक्रीय असते, तिच्या फोटोंवर चाहते भरभरुन प्रेम करतात