नम्रता प्रधानने उधळला भंडारा! जेजूरीला घेतलं खंडोबाचं दर्शन

Devendra Jadhav

नम्रता प्रधान

नम्रता प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

namrata pradhan | Instagram

मालिका

नम्रताला आपण आजवर अनेक मालिकांमधून पाहिलंय

namrata pradhan | Instagram

ठिपक्यांची रांगोळी

नम्रता नुकतीच ठिपक्यांची रांगोळी सुमीच्या भूमिकेत दिसली

namrata pradhan | Instagram

जेजूरी

नम्रता नुकतीच जेजूरीच्या खंडोबा मंदिरात दर्शनाला गेली होती

namrata pradhan | Instagram

खंडोबा

नम्रताने जेजूरी खंडोबा दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत

namrata pradhan | Instagram

पसंती

नम्रताच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सने पसंती दिली

namrata pradhan | Instagram

चाहते

नम्रताच्या नवीन प्रोजेक्ट्सची तिचे चाहते वाट पाहत आहेत.

namrata pradhan | Instagram

पल्लवी पाटीलच्या घायाळ करणाऱ्या अदा

pallavi patil | Instagram