पूजा हेगडेचा रेड बलून लूक होतोय व्हायरल.!

Monika Lonkar –Kumbhar

पूजा हेगडे

हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे.

उल्लेखनीय अभिनयासोबतच पूजा तिच्या ग्लॅमरस आणि पारंपारिक लूकसाठी ओळखली जाते.

पारंपारिक अंदाज

ग्लॅमरस लूकसोबतच पूजा पारंपारिक लूकमध्ये अप्रतिम दिसते.

बॉडीकॉन गाऊन

नुकतेच पूजाने लाल रंगाच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे.

ग्लॅमरस

या फोटोमध्ये पूजा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा मेकअप आणि एकूणच लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतोय.

रेड बलून जॅकेट

पूजाने या बॉडीकॉन गाऊनवर कॅरी केलेले बलून जॅकेट लक्ष वेधून घेत आहे.

पूजाचे हे रेड बलून जॅकेटमधले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

परी म्हणू की सुंदरा..! श्रद्धा कपूरचे गाजलेले मराठमोळे लूक्स

Shraddha Kapoor | esakal