Devendra Jadhav
प्रतीक्षा मुणगेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्रतीक्षाला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून पाहिलंय
प्रतीक्षाचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे
प्रतीक्षा रिअल लाईफमध्ये अजूनतरी सिंगल आहे
प्रतीक्षाचं नाव कोणत्याही अभिनेत्यासोबत जोडलं गेलं नाहीय
प्रतीक्षा काही दिवसांपुर्वी जीव माझा गुंतला मालिकेत दिसली होती
प्रतीक्षाच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते वाट पाहत आहेत