Anuradha Vipat
अभिनेत्री रश्मिका मंदानाचं साडीतीली फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
या फोटोंमधील रश्मिका मंदानाचा हॉट आणि ग्लॅमरस लूक चाहत्यांना प्रचंड पसंतीस उतरला आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा मोठा चाहता वर्ग आहे.
रश्मिकाने गडद चॉकलेटी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
चाहत्यांनीही रश्मिकाच्या या फोटोंना पसंती दर्शवत आहे.
चाहते तिच्या या फोटोंंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
रश्मिका सोशल मिडीयावर सक्रिय असते.