मराठी माणसांसोबत झालेल्या दुजाभावावर अभिनेत्री रेणुका शहाणेने व्यक्त केला संताप

Anuradha Vipat

अभिनेत्री रेणुका शहाणे

अभिनेत्री रेणुका शहाणेने ट्विटरवर मराठी माणसांसोबत झालेल्या दुजाभावावर संताप व्यक्त केला आहे.

Actress Renuka Shahane

Not Welcome"

रेणुका शहाणे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, मराठी "Not Welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका.

Actress Renuka Shahane

मत

मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका असही पुढे रेणुका शहाणेने लिहिले आहे

Actress Renuka Shahane

कमेंट्स

अभिनेत्री रेणुका शहाणेच्या पोस्टवर युजर्सने भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

Actress Renuka Shahane

स्वागत

अनेकांनी रेणुका शहाणेंनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे

Actress Renuka Shahane

दुजाभाव

मागील काही दिवसांमध्ये मुंबईत मराठी माणसांसोबत दुजाभाव होत असल्याचे प्रकरणे समोर येत आहेत

Actress Renuka Shahane

तापसी पन्नूचा बहिणींसोबत कल्ला, व्हेकेशनचे फोटो व्हायरल