अभिनेत्री सई ताम्हणकरला करायचं आहे रणवीर सिंहबरोबर काम

Anuradha Vipat

अभिनयाचा ठसा

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

या चित्रपटात झळकणार

लवकरच सई इमरान हाश्मी आणि ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधीबरोबर ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे.

इच्छा व्यक्त

आता नुकतेच सईने रणवीर सिंहबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काम करण्याची इच्छा

एका मुलाखतीत जेव्हा सईला विचारण्यात आलं की, तुला कोणत्या अभिनेत्याबरोबर आणि दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा आहे.

यांच्या बरोबर काम

यावर सई म्हणाली, “रणवीर सिंह, देव पटेल, श्रीराम राघवन, अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे यांच्या बरोबर काम करायचं आहे

कामाबद्दल

सईच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सई शेवटची ‘भक्षक’ या चित्रपटात भूमी पेडणेकरबरोबर झळकली होती

जान्हवीला करायचं आहे कांजिवरम साडी नेसून तिरुपती बालाजी मंदिरात लग्न