Anuradha Vipat
अभिनेत्री संजिदा शेख हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
संजीदा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.
संजीदा आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करतांना दिसते.
आता संजीदा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही तूफान चर्चेत आहे.
संजीदा शेखचे नाव अभिनेता हर्षवर्धन याच्यासोबत जोडले जात आहे.
मात्र संजीदा शेख आणि हर्षवर्धन यांनी अजूनही त्यांच्या नात्यावर भाष्य केलेलं नाही.
संजीदा शेख हर्षवर्धन याच्यासोबत लग्न करणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे.