ब्लॅक आऊटफिटमध्ये अभिनेत्री शमाचा जबरदस्त अंदाज; हॉट फोटोंनी चाहत्यांना लावले वेड

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शमा सिकंदर नेहमीच तिच्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घालत असते.

Actress Shama Sikander

अलीकडेच, अभिनेत्री शमाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Shama Sikander

शमा सिकंदरने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये काळ्या रंगाचा फुल स्लीव्हज टॉप, तसेच जॉगर्स घातले आहे.

Actress Shama Sikander

या फोटोंमध्ये अभिनेत्री शमा सिकंदर कॅमेऱ्यासमोर स्माईल देताना दिसत आहे.

Actress Shama Sikander

अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत.

Actress Shama Sikander

वयाच्या 42 व्या वर्षीही अभिनेत्री तिच्या लूकने चाहत्यांमध्ये खळबळ माजवत आहे.

Actress Shama Sikander

Esha Gupta : ईशाच्या 'या' फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड; पाहा अभिनेत्रीचा 'हाॅट' अंदाज