अभिनेत्री शर्मिन सेगल मेहताने ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधीला सांगितला किस्सा

Anuradha Vipat

वेब सीरिज

‘हीरामंडी : द डायमंड बझार’ या वेब सीरिजची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Actress Sharmin Segal Mehta

प्रदर्शित

ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे

Actress Sharmin Segal Mehta

प्रेक्षकांच्या भेटीला

या वेब सीरिजचे आठ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 

Actress Sharmin Segal Mehta

किस्सा

एका दिलेल्या मुलाखतीत शर्मिन सेगल मेहताने ‘हीरामंडी’ चित्रपटाबाबत एक किस्सा सांगितला आहे

Actress Sharmin Segal Mehta

चार दिवस

शर्मिन म्हणाली, “एक सीन होता, ज्यामध्ये मला चार दिवस रडायचं होतं. मला सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त रडायचंच होतं. चौथ्या दिवसापर्यंत माझे डोळे बटाट्यासारखे झाले होते.

Actress Sharmin Segal Mehta

आव्हानात्मक

शर्मिन पुढे म्हणाली, संजय सरांबरोबर डान्स सिक्वेन्स करणं कदाचित आव्हानात्मक आहे

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिलं सरप्राइज