महाराष्ट्राची मुलगी आणि पैठणीचं प्रेम, शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज एकदा बघाच..!

Monika Lonkar –Kumbhar

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी.

shilpa shetty

मॉर्डन लूक

शिल्पा ४८ वर्षांची असूनही तिचा फिटनेस कमालीचा आहे. ती पारंपारिक लूकसोबतच ती मॉर्डन लूकमध्ये खूपच सुंदर दिसते.

shilpa shetty

नारी इन सारी लूक

शिल्पाचा फिटनेस हा भल्याभल्यांना ही लाजवतो. या सॅटिन साडीमध्ये शिल्पा सुंदर दिसतेयं. साडीमध्ये स्टायलिश लूक कसा कॅरी करायचा हे तिला चांगलेच माहित आहे.

shilpa shetty

इंडियन पोलीस फोर्स

मागील काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीने 'इंडियन पोलीस फोर्स' या रोहित शेट्टी दिग्दर्शित वेबसिरीजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

shilpa shetty

पैठणी स्वॅग

शिल्पाने नुकतीच एका मराठी पुरस्कार सोहळ्याला पिस्ता कलरच्या या सुंदर पैठणीमध्ये हजेरी लावली होती.

shilpa shetty

या पिस्ता कलरच्या सुंदर पैठणीमध्ये ती कमाल दिसतेय. याचे फोटो नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

shilpa shetty

शिल्पा प्रत्येक लूकमध्ये तितकीच रॉयल आणि सुंदर दिसते. यात काही शंका नाही.

shilpa shetty

शिल्पा शेट्टीचे 'हे' बेस्ट वेस्टर्न लूक्स एकदा बघाच...!

shilpa shetty | esakal