South Actress : लाल भडक साडीत 'या' अभिनेत्रीचा हॉट अंदाज; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, खूपच बोल्ड..

सकाळ डिजिटल टीम

साऊथची सुंदर अभिनेत्री श्रद्धा दासने तिच्या दमदार अभिनयाने लोकांमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे.

Actress Shraddha Das

अलीकडेच, अभिनेत्री श्रद्धा दासने तिच्या नवीन फोटोशूटचे काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Actress Shraddha Das

या फोटोंमध्ये श्रद्धाचा जबरदस्त अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Actress Shraddha Das

फोटोंमध्ये श्रद्धाने लाल रंगाची स्टायलिश साडी परिधान केलेली दिसत आहे, ज्यामध्ये ती खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

Actress Shraddha Das

अभिनेत्रीने नेकलेस घालून आणि हलका मेक-अप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Actress Shraddha Das

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच डॅशिंग दिसत आहे.

Actress Shraddha Das

या फोटोंवर कमेंट करताना एका यूजर्सनं लिहिलंय, 'खूपच हॉट', तर दुसऱ्यानं 'तू खूप सुंदर दिसत आहेस' अशी कमेंट केलीये.

Actress Shraddha Das Photo

Ananya Pandey : गुलाबी क्रॉप टॉपमध्ये अनन्याचा घायाळ करणारा लूक; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, So Cute..