फ्लोरल ब्लेझर सूटमध्ये श्रद्धाचा 'सो ब्युटीफूल' अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

श्रद्धा कपूर

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयासाठी आणि उत्तम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

Shraddha Kapoor

पारंपारिक आणि मॉर्डन लूक

श्रद्धा नेहमीच तिच्या पारंपारिक आणि मॉर्डन लूकद्वारे चाहत्यांचे मन जिंकून घेते.

Shraddha Kapoor

तिच्या प्रत्येक लूकमधील फोटोशूटवर चाहत्यांचा लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव असतो.

Shraddha Kapoor

ब्लेझर फोटोशूट

नुकतेच श्रद्धाने या फ्लोरल आणि ऑफव्हाईट कलरच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केले आहे.

Shraddha Kapoor

या फ्लोरल ब्लेझरमध्ये श्रद्धा कमाल दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Shraddha Kapoor

ज्वेलरी आणि मेकअप

श्रद्धाने या ब्लेझरवर मिनिमल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी केली आहे.

Shraddha Kapoor

खास करून तिने या आऊटफीटवर कॅरी केलेली ज्वेलरी आणि मेकअप लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे.

Shraddha Kapoor

'परी म्हणू की सुंदरा'..! श्रद्धा कपूरचे गाजलेले मराठमोळे लूक्स

Shraddha Kapoor | esakal