अभिनेत्री श्वेता शिंदे घरी पडला दरोडा

Anuradha Vipat

अभिनेत्री श्वेता शिंदे

अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा पडल्याचं समोर येत आहे.

Actress Shweta Shinde

एफआयआर

याप्रकरणी श्वेताने एफआयआर दाखल केला आहे

Actress Shweta Shinde

विश्वास

पोलीस लवकरच चोरांना शोधून काढतील, असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे.

Actress Shweta Shinde

कुटुंबासह

अभिनेत्री श्वेता शिंदे आपल्या कुटुंबासह साताऱ्यातील पिरवाडी येथे राहते.

Actress Shweta Shinde

दरोडा

याच साताऱ्याच्या घरात ३ जूनला चोरांनी मोठा दरोडा टाकला आहे. 

Actress Shweta Shinde

वेळ

श्वेता कामानिमित्ताने मुंबईत होती हिच वेळ साधत चोर अभिनेत्रीच्या घरात घुसले

Actress Shweta Shinde

संवाद

सातारा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने माध्यमांशी संवाद साधला आहे

Actress Shweta Shinde

बिझनेसचे हे आहेत बेसिक नियम