आयुष्यात संघर्ष वाट्याला आलेली अभिनेत्री

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री श्वेता तिवारी कितीही गोड वाटत असली तरी तिचं आयुष्य संघर्षमय आहे

सुरुवातीला दिग्दर्शक राजा चौधरीसोबत तिने आठराव्या वर्षीच लग्न केलं.

लग्नानंतर दोनच वर्षांनी पलकचा जन्म झाला. परंतु त्यानंतर तिचं नवऱ्यासोबतचं नातं तुटलं.

२०१२ मध्ये तिची अभिनव कोहलीसोबत जवळीक आली. २०१३ मध्ये तिने दुसरं लग्न केलं

दोघांना एक मुलगा झाला. परंतु २०१९ मध्ये पुन्हा तिचा घटस्फोट झाला.

त्यानंतर तिच्या वाट्याला ज्या यातना आल्या, त्यात ती आजही जगत आहे

तरीही आनंदी राहण्याचा आणि मुलांना वेळ देण्याचा ती प्रयत्न करत असते

श्वेता ४३ वर्षांची आहे, पण तिचं ती पंचविशीत असल्यासारखी दिसते