Devendra Jadhav
तन्वी मुंडले भाग्य दिले तू मला मालिकेत लोकप्रिय आहे
तन्वी मुंडले रियल लाईफमध्ये सिंगल आहे कि नाय असा प्रश्न अनेकांना पडलाय
तन्वी मुंडले रियल लाईफ मध्ये सिंगल आहे
तन्वीचं आजवर कोणाही अभिनेत्यासोबत नाव जोडलं गेलं नाही
तन्वी मुंडले पाहिले न मी तुला मालिकेत पहिल्यांदा झळकली
तन्वीने अल्पवधीत लोकप्रियता मिळवली
तन्वीचं सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग आहे