लग्नाआधीचं अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रेग्नेंट? काय आहे सत्य

Anuradha Vipat

अभिनेत्री तृप्ती डिमरी

अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची फार लहान भूमिका होती. 

Actress Tripti Dimri

प्रेग्नेंसीमुळे चर्चेत

नॅशनल क्रश म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली तृत्ती आता तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे.

Actress Tripti Dimri

तृप्ती डिमरीची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरी हिची चर्चा रंगली आहे.

Actress Tripti Dimri

चर्चांना उधाण

तृप्तीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचे बेबी बम्प दिसत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Actress Tripti Dimri

पोस्टर व्हायरल

सध्या तृप्तीचा जो फोटो व्हायरल होत आहे तो फोटो तृप्तीच्या आगामी सिनेमाचा पोस्टर आहे. तृप्तीच्या आगामी सिनेमाचं नाव ‘बॅड न्यूज’ असं आहे. या सिनेमाचा पोस्टर व्हायरल होत आहे

Actress Tripti Dimri

चाहते हैराण

पोस्टरमध्ये तृप्ती प्रेग्नेंट दिसत आहे. तिघांना एकत्र पोस्टरमध्ये पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत. 

Actress Tripti Dimri

प्रेग्नंसीच्या चर्चांवर ऐश्वर्या शर्माने सोडलं मौन,म्हणाली...