अभिनेत्री विद्या बालनने स्वत:बद्दल केला मोठा खुलासा

Anuradha Vipat

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते

vidya balan

खुलासा

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विद्याने मोठा खुलासा केला आहे. 

vidya balan

वक्तव्य

विद्याने सिगारेटबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.

vidya balan

नकली अभिनय

सिगारेटच्या सवयीबद्दल विद्या बालन म्हणाली, ‘मी ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाच्या आधी सिगारेट प्यायली होती. ‘काही भूमिका अशा असतात ज्यामध्ये तुम्ही नकली अभिनय करु शकत नाही. म्हणून मी भूमिकेसाठी सिगारेट प्यायली

vidya balan

सिगारेट पिण्याची सवय

पुढे विद्या म्हणाली, ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमामुळे मला सिगारेट पिण्याची सवय लागली होती. मी दिवसाला 2 ते 3 सिगारेट प्यायचे

vidya balan

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त विद्या आणि तिच्या सिगारेट पिण्याच्या सवयीची चर्चा रंगली आहे.

vidya balan

मलायकाच्या 'त्या' विधानावर अरबाज खानने दिली प्रतिक्रिया