Adaa Khan: हॅप्पी बर्थ डे नागिन...

आशुतोष मसगौंडे

हॅप्पी बर्थ डे

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अदा खान आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 12 मे 1989 जन्मलेली अदा आज टीव्हीवर आघाडीची अभिनेत्री आहे.

Adaa Khan | Esakal

पहिली नोकरी

अदा खानची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती ज्यासाठी तिला 15,000 रुपये पगार करिअरची सुरुवातमिळायचा.

Adaa Khan | Esakal

करिअरची सुरुवात

अदाने आपल्या करिअरची सुरुवात एका प्रिंट जाहिरातीतून केली होती. असे म्हटले जाते की, दिग्दर्शकाने अदाला एका कॉफी शॉपमध्ये पाहिले, त्यानंतर तिला लगेच कास्ट करण्यात आले.

Adaa Khan | Esakal

'पालमपूर एक्सप्रेस'

अदाने 2009 मध्ये 'पालमपूर एक्सप्रेस' या मालिकेतून टेलिव्हिजन कारकिर्दीला सुरुवात केली. ज्यामध्ये तिच्या भूमिकेचे कौतुक झाले आणि त्यानंतर तिला अनेक भूमिकांची ऑफर आल्या.

Adaa Khan | Esakal

रिलेशनशीप

अदाने टीव्ही अभिनेता अंकित गेराला डेट केले आहे. अदा खाननेच याचा खुलासा केला.

Adaa Khan | Esakal

नागिन

टीव्ही अभिनेत्री अदा खान आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले पण लोकप्रियता नागिन या शो ने मिळवून दिली.

Adaa Khan | Esakal

इन्स्टाग्राम

आपल्या स्पष्टवक्ते शैलीने चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री अदा खान अनेकदा इन्स्टाग्रामवर खळबळ उडवून देते.

Adaa Khan | Esakal

संघर्ष

इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणे, अदानेदेखील आज भारतीय टेलिव्हिजनची प्रसिद्ध आणि ए-लिस्ट अभिनेत्री बनण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.

Adaa Khan | Esakal

सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे दिग्गज खेळाडू

Oldest Test Bowlers To Rank 1st In ICC Ranking Where James Anderson | esakal