Varsha Balhe
अधिक मासाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानले जाते.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
या महिन्यात विवाहित मुलीला चांदीची जोडवी भेट देण्याची खास परंपरा आहे.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
जोडवी देणे म्हणजे लेकीच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद दिल्यासारखे मानले जाते.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
शास्त्रानुसार चांदी ही चंद्राची धातू असून ती मनःशांती आणि आरोग्याचे प्रतीक मानली जाते.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
जोडवीमुळे पायातील नसांवर सौम्य दाब पडून आरोग्यास फायदा होतो.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
चांदीची जोडवी पती-पत्नीतील प्रेम आणि समजूतदारपणा वाढवते असे मानले जाते.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
अधिक मासात केलेले दान आणि धार्मिक कार्य विशेष पुण्यदायी मानले जाते.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
म्हणूनच अधिक मासात लेकीला जोडवी देण्याची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते.
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal
Leadership Skills In Children
esakal