जे आयुष्यात कधी केलं नाही ते Tejaswini ने एकाच सिनेमात केलं

सकाळ डिजिटल टीम

तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडित मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री

tejaswini pandit | Instagram

तेजस्विनीच्या मालिका

तेजस्विनीला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमांमधून पाहिलंय

tejaswini pandit | Instagram

तेजस्विनीचा खुलासा

तेजस्विनीने आज एका खास गोष्टीचा खूलास केलाय

tejaswini pandit | Instagram

आदिपुरुष

तेजस्विनी आदिपुरुष सिनेमात झळकली आहे

tejaswini pandit | Instagram

शूर्पणखा

तेजस्विनी आदिपुरुष मध्ये शूर्पणखाच्या भूमिकेत झळकली

tejaswini pandit | Instagram

तेजस्विनीची सुवर्णसंधी

तेजस्विनीला एवढ्या मोठ्या सिनेमात मिळालेली ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल

tejaswini pandit | Instagram

तेजस्विनीचे प्रेक्षक

तेजस्वीनीने साकारलेल्या शूर्पणखा भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे

tejaswini pandit | Instagram