लग्न नाही, तर साखरपुडा, फोटो शेअर करत अदिती राव हैदरीने सोडले मौन

Anuradha Vipat

अशी चर्चा

अभिनेत्री अदिती राव हैदरीने सिद्धार्थशी लग्न केलंय, अशी चर्चा होती

Aditi Rao Hydari

चर्चांवर मौन

आता अदितीने स्वतःच एक फोटो शेअर करत या चर्चांवर मौन सोडलं आहे.

Aditi Rao Hydari

लग्न

अदिती व सिद्धार्थ यांनी लग्न नाही, तर साखरपुडा केला आहे.

Aditi Rao Hydari

आनंदाची बातमी

अदितीने सिद्धार्थबरोबरचा एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

Aditi Rao Hydari

साखरपुडा

अदिती व सिद्धार्थ यांनी बुधवारी (२७ मार्च रोजी) तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम इथं साखरपुडा केला आहे

Aditi Rao Hydari

गुडन्यूज

‘तो हो म्हणाला,’ असं कॅप्शन देत अदितीने साखरपुड्याची गुडन्यूज दिली आहे. 

Aditi Rao Hydari

कंगनाचं सरदार वल्लभभाई पटेलांविषयीचं वक्तव्य चर्चेत