आदित्य नारायणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी !

Anuradha Vipat

आदित्य नारायण

गायक असण्यासोबतच आदित्य नारायण हा सूत्रसंचालक देखील आहे.

Aditya Narayan

बालकलाकार म्हणून पदार्पण

आदित्य नारायणने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

Aditya Narayan

व्हिडीओ व्हायरल

आता आदित्य नारायणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aditya Narayan

चाहत्यासोबत गैरवर्तन

या व्हिडीओमध्ये आदित्य भिलाई येथील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याच्या चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसला . 

Aditya Narayan

आदित्यचा परफॉर्मन्स

या व्हिडीओमध्ये एक चाहता आदित्यचा परफॉर्मन्स फोनमध्ये रेकॉर्ड करत होता, यावेळी आदित्यचं त्या चाहत्याकडे लक्ष गेलं आणि तो खूप संतापला.

Aditya Narayan

कृत्यावर टीका

यावेळी आदित्यने आधी त्याच्या हातावर माईक मारला आणि नंतर त्याचा फोन हिसकावून फेकून दिला.त्याच्या या कृत्यावर बरीच टीका होत आहे.

Aditya Narayan

या रिल जोडप्यांनी खऱ्या आयुष्यात बांधली साता जन्माची गाठ