Yashwant Kshirsagar
एफडीएने भेसळयुक्त दूधाचे अनेक रॅकेट्स उघड केले आहे. राज्यात दूधासोबत भेसळयुक्त तूप विकले जात असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत
How to Identify Fake Ghee
esakal
नकली तुपाच्या व्यवसायात गुंतलेले लोक उत्पादनात विविध पदार्थ मिसळतात आणि ते अस्सल तूप म्हणून विकतात.
How to Identify Fake Ghee
esakal
नकली तूप बनवणारे लोक वनस्पती तेलांमध्ये विशिष्ट 'एसेन्स' (सुगंधित अर्क) मिसळतात, ज्यामुळे त्यांना अस्सल तुपासारखा सुगंध येतो
How to Identify Fake Ghee
esakal
तसेच, ते तुपात उकडलेले बटाटे आणि रताळी यांसारखे घटकही मिसळतात
How to Identify Fake Ghee
esakal
भेसळयुक्त तूप ओळखण्याचे अनेक पद्धती आहेत.
How to Identify Fake Ghee
esakal
हाताच्या तळव्यावर तूप चोळून आणि त्याचा वास घेऊन असली व नकली उत्पादनातील फरक ओळखता येतो
How to Identify Fake Ghee
esakal
अस्सल तुपाचा सुगंध बराच काळ टिकून राहतो मात्र, जर तुपात सुगंधित अर्क मिसळलेला असेल, तर त्याचा वास लवकरच नाहीसा होतो.
How to Identify Fake Ghee
esakal
आयोडीनचे काही थेंब टाकून टाकल्यानंतर नकली तुपाचा रंग काही वेळातच रंग बदलतो याउलट, अस्सल तुपाचा रंग आयोडीन टाकल्यानंतरही बदलत नाही.
How to Identify Fake Ghee
esakal
American Home Security
esakal