बद्धकोष्ठतेचा त्रास ते छातीत जळजळ..; 'हे' छोटेसे फळ खाण्याचे कोणते आहेत फायदे-तोटे?

सकाळ डिजिटल टीम

स्टार फ्रूट

स्टार फ्रूट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते; पण ते काही लोकांसाठी हानिकारक देखील ठरु शकते.

Star Fruit Benefits

वैज्ञानिक नाव

स्टार फ्रूटचे वैज्ञानिक नाव Averrhoa Carambola आहे. त्यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला अनेक फायदे देण्यास मदत करतात.

Star Fruit Benefits

पचन

स्टार फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, जे पचन चांगले ठेवण्यास मदत करते.

Star Fruit Benefits

बद्धकोष्ठता

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर चुकूनही स्टार फ्रूट खाऊ नका.

Star Fruit Benefits

मधुमेह

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी तुम्ही हे फळ खाऊ शकता.

Star Fruit Benefits

छातीत जळजळ

स्टार फ्रूटचे जास्त सेवन केल्याने पोट आणि छातीत जळजळ होऊ शकते.

Star Fruit Benefits

औषधे

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल, तर चुकूनही स्टार फ्रूट खाऊ नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Star Fruit Benefits

Shilajit Benefits : शिलाजीतचा परिणाम दिसण्यासाठी किती वेळ लागतो? 'इतक्या' आठवड्यांत वाढवते ताकद

Shilajit Benefits | esakal
येथे क्लिक करा