नव्या HSRP नंबर प्लेटचे फायदे काय?

Amit Ujagare (अमित उजागरे)

2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे.

HSRP Number Plate

पण या नंबर प्लेटचे फायदे काय आहेत? हे पाहुयात.

HSRP Number Plate

या नंबर प्लेटवरील होलोग्राम आणि कोड्समुळं नकली पाटीपासून प्रतिबंध होतो.

HSRP Number Plate

या प्लेटमुळं नंबरमध्ये छेडछाड करता येत नसल्यानं वाहन चोरीपासून बचाव होऊ शकतो.

HSRP Number Plate

वाहनाचं ट्रॅकिंग करणं आणि नियमांबाबत चौकशी करणं सोपं जातं.

HSRP Number Plate

वाहनांतील उपकरणांचा वेगानं तपास करता येतो.

HSRP Number Plate

वाहनाची अधिकृतता आणि मुल्य अधिक व्यापक होतात.

HSRP Number Plate

बनावट नंबर प्लेटचा वापर कमी होतो.

HSRP Number Plate

देशभरात नंबर प्लेटचा एकच फॉरमॅट असल्यानं वाहनाची ओळख पटवणं सोप होतं.

HSRP Number Plate