२८ वर्षांनी पुन्हा एकदा “झांझरिया"गाण्यावर थिरकले करिश्मा आणि सुनील

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

१९९६ मध्ये ‘कृष्णा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Karisma and Sunil

“झांझरिया…

यामध्ये करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांच्यावर चित्रित झालेलं “झांझरिया…” हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

Karisma and Sunil

जबरदस्त डान्स

आता २८ वर्षांनी पुन्हा एकदा याच गाण्यावर करिश्मा व सुनीलने जबरदस्त डान्स केला आहे.

Karisma and Sunil

एकत्र डान्स

डान्स दीवाने’च्या मंचावर करिश्मा आणि सुनीलला एकत्र डान्स केला आहे

Karisma and Sunil

कौतुकाचा वर्षाव

सध्या नेटकरी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Karisma and Sunil

कमेंट्स

“सुपरहिट जोडी”, “एव्हरग्रीन साँग” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहे.

Karisma and Sunil

अखेर कश्मीराने पाया पडून मागितली गोविंदांची माफी