अर्जुनच्या 'या' पोस्टनंतर पुन्हा एकदा मलायका आणि त्याच्या ब्रेकअपची चर्चा

Anuradha Vipat

पोस्ट शेअर

अर्जुन कपूरने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Malaika and Arjun's breakup

पश्चात्ताप आणि वेदना

या पोस्टमध्ये त्यांन पश्चात्ताप आणि वेदना यांविषयी लिहिलं आहे.

Malaika and Arjun's breakup

ब्रेकअपची चर्चा

अर्जुनच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होऊ लागली आहे.

Malaika and Arjun's breakup

पोस्ट

पश्चातापाच्या वेदनापेक्षा शिस्तीमुळे होणारी वेदना चांगली, अशा आशयाची पोस्ट अर्जुन कपूरने लिहिली आहे.

Malaika and Arjun's breakup

ट्रोलिंगचा सामना

अर्जुनसोबतच्या नात्यामुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

Malaika and Arjun's breakup

डेट

अर्जुन आणि मलायका 2018 पासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

Malaika and Arjun's breakup

नाव

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायकाचं नाव अर्जुनशी जोडलं गेलं होतं. 

इन्स्टाग्राम पोस्ट करत करण पटेलने केली कामाची मागणी