कॅन्सरवर मात करत अतुल परचुरेंनी केलं सिनेविश्वात कमबॅक

Anuradha Vipat

अतुल परचुरे

मालिका असो चित्रपट किंवा नाटक मराठी सिनेविश्वात अतुल परचुरे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं

Atul Parchure

गंभीर आजाराला सामोरं

अशातचं त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं होतं.

Atul Parchure

काम करण्यासाठी सज्ज

परंतु, या कठीण प्रसंगावर मात करत ते अतिशय जिद्दीने पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले.

Atul Parchure

रंगभूमीवर पुनरागमन

‘खरं खरं सांग’ या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे

Atul Parchure

अंक सादर

अतुल परचुरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावत नाटकातील एक अंक सादर केला.

Atul Parchure

आदरसत्कार

सादरीकरण पूर्ण झाल्यावर दुर्धर आजारावर यशस्वीपणे मात करून पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत कमबॅक केल्याने त्यांचा आदरसत्कार करण्यात आला. 

Atul Parchure

वजन कमी करण्याचे सल्ले देणाऱ्या नेटकऱ्यांवर पुन्हा एकदा संतापली सई