घटस्फोटानंतर ईशाने केली नव्या आयुष्याला सुरुवात ; केली मोठी घोषणा

Anuradha Vipat

ईशा देओल

ईशा देओल लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट झाल्यामुळे तुफान चर्चेत होती

Isha deol

सुरुवात

घटस्फोट झाल्यानंतर ईशाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

Isha deol

घोषणा

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात ईशाने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे.

Isha deol

व्यस्त

ईशा म्हणाली ‘मी सध्या माझ्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मी आता खूप आनंदी आहे, सध्या एवढंच सांगेल

Isha deol

सज्ज

आता ईशा पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिची चर्चा रंगली आहे.

राखी सावंतचे हॉस्पिटलमधले फोटो व्हायरल