ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याचं रहस्य काय?

Devendra Jadhav

ऐश्वर्या नारकर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करता आहेत

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर यांचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर यांचे पती अविनाश नारकर हे सुद्धा लोकप्रिय अभिनेते आहेत

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर यांच्या फिटनेसची खूप चर्चा असते

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर नियमित योगा करतात. त्यांचे योगा आणि मेडीटेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर यांची मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी ही trp च्या शिखरावर आहे

aishwarya narkar | Instagram

ऐश्वर्या नारकर यांची मुलगा अमेय नारकर सुद्धा मनोरंजन विश्वात सक्रीय आहे

aishwarya narkar | Instagram