ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सर्व ट्रोलर्सला रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

ऐश्वर्या नारकर 

सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर  खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

सक्रिय

ऐश्वर्या नारकर सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी नुकताच सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

तुफान व्हायरल

सध्या ‘माझ्याशी नीट बोलायचं’ हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतं आहे

ट्रेंड

प्रत्येक ट्रेंड फॉलो करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी देखील हा ट्रेंड फॉलो केला आहे.

व्हिडीओ शेअर

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कॅप्शन

‘हा व्हिडीओ सर्व ट्रोलर्ससाठी’, असं त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिल आहे

प्रसाद ओकने सांगितलं हिंदीत काम न करण्यामागचं कारण